$ 0 0 आपलं मन ही एक भिरभिरणारी गोष्ट आहे; पारा जसा आपल्या हातून निसटतो त्याचप्रमाणे अनेकदा आपल्याला आपलं मन ताब्यात ठेवता येत नाही. स्थिर राखता येत नाही.