आपण करीत असलेल्या प्रार्थनेचं उदात्त पावित्र्य टिकवायचं असेल तर ती करण्याची आपली पात्रता हवी. ज्याला अष्टांगयोग पूर्ण जमला त्यालाच प्रार्थनेसाठी लागणारी परमोच्च संजीवनशक्ती प्राप्त होते.
↧