गरिबीचा शाप आपल्या समाजाला आणि जगालाही चांगलाच परिचयाचा आहे. शेकडो वषेर् समाजातील हजारो आणि लाखो माणसे दारिद्यात जीवन कंठीत असतात आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे अनन्वित हाल होतात.
↧