एका राजाला चार बायका होत्या. त्यापैकी पहिल्या बायकोवर त्याचं आत्यंतिक प्रेम होतं. तो एक क्षणदेखील तिच्यापासून दूर रहात नसे. दुसऱ्या बायकोवरही तितकंच प्रेम होतं, पण तिच्याकडे केवळ सतत पाहण्यात त्याला आनंद वाटत असे.
↧